manasvi poyamkar

Others


5.0  

manasvi poyamkar

Others


श्रावणातला पाऊस

श्रावणातला पाऊस

1 min 7.5K 1 min 7.5K

पावसाळ्याचे दिवस होते

आणि पावसाळी वातावरण होते

वर आकाशाकडे बघूनही

चिंब चिंब वाटत होते

काळे ढगही करत होते तयारी गर्जनांची

वीजही चमकून वाट पाहत होती मेघ कोसळण्याची

गारेगार वाराही उत्साहाने उडत होता इकडून तिकडे

हिरवीगार झाडेही डोलत होती

गिरकी घेत चोहीकडे

धावत गेले खिडकीत थंड थंड वर तुषार अंगावर घेत

अशी अनुभवली श्रावणाची मजा भजी चहा चा आस्वाद घेत


Rate this content
Originality
Flow
Language
Cover Design