Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kunda Zope

Children Others

3  

Kunda Zope

Children Others

मेट्रो

मेट्रो

1 min
425


बाबा आपण घेऊया का,

मेट्रोचे टोकन.

टोकन घेऊन ,

घेऊया का कुपन.


मेट्रोच्या तिकिटाला ,

लांब नसते रांग.

भांडाभाडीत नाही

खेचावी लागत टांग .


टोकननेच मेट्रोचे ,

दरवाजे होतात खुले.

चोरांचे वांदे,

होतात त्यामुळे.


लहान जरी असली,

तरी भारी करते काम.

क्षणात इकडुन तिकडे सोडते ,

तरी नाही अभिमान.


डबे असतात बाबा,

तिचे वातानुकुलीत.

कॅमेरा असतो सर्वाचे,

फोटो हसरे टिपीत.


मेट्रोमधून मला बाबा,

बघायची मुंबई.

करा लॉटरीचे ,

तिकिट घ्यायची घाई.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children