गुरुवार...!
गुरुवार...!
1 min
352
केशरी गुरुवार छान आहे....!
के शरी गुरुवार छान आहे
श रसंधानास उत्तम आहे
री किबीत पाय घालून
गु रु स्मरणाने घोडदौडव
करण्यास हरकत नाही
रु सवे फुगवे विरून जातील
वा दविवाद सारे मिटतील
र टाळ प्रश्न सारे सुटतील
छा टणी अडथळ्यांची होता
न कारघंटा बंद पडेल
आ पसुक यश पदरात पडेल
हे च सत्य आज दिसेल....!
गुरुवार सुप्रभात...!