वैर ( चारोळी )
वैर ( चारोळी )
1 min
272
मनातील वैर दूर करण्या
किंतु बाहेर तो काढावा
इतरांसोबतच स्वतःलाही
वेळ थोडासा तो दयावा
मनातील वैर दूर करण्या
किंतु बाहेर तो काढावा
इतरांसोबतच स्वतःलाही
वेळ थोडासा तो दयावा