मैफिल
मैफिल
शब्दांची ओंजळ भरुन वाहिली मी तुला…
लाजताना, मुरडताना, मागे वळून पाहताना...
आठवांच्या मैफिलित प्रत्येक शब्द दरवळून फुलला
पण मी मात्र अजूनही विराना...
शब्दांची ओंजळ भरुन वाहिली मी तुला…
लाजताना, मुरडताना, मागे वळून पाहताना...
आठवांच्या मैफिलित प्रत्येक शब्द दरवळून फुलला
पण मी मात्र अजूनही विराना...