Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational Romance

0  

Abasaheb Mhaske

Inspirational Romance

मागे वळुनि पाहता...

मागे वळुनि पाहता...

1 min
283


मागे वळुनि पाहता...

तू  हसावं जणू उधळले मोती  वसूुधरेवरी

तो  काळ लोटला जरी...

का मग आजही तिचे  ओढं निःशब्द गगणापरी. 

मागे वळुनि पाहता...

तेच भास.. मन उदास तू नाहीस  जीवनी

अर्धे अधिक चालून झाले जरी..

तू येशील पुन्हा ... का मग वाट्ते ? आजही 

मागे वळुनि पाहता...

तू यावं फक्त एकदाच स्वनात का तरी...

तुझे आनंदी  जिणे तुला लखलाभ असो

का मग वाटते ? दुःख तु्झे वाटून घ्यावे थोडे तरी 

मागे वळुनि पाहता...

विसरु तुला पाह्ता  पुन्हा पुन्हा आठवते

ना सहवास, नाही भेटलो पुन्हा कुठल्या क्षणी

का मग भासते तू मला तीच प्रिये आजही.

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational