Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sheetal Sankhe

Romance

3.2  

Sheetal Sankhe

Romance

चहा

चहा

1 min
2.5K


तिचं आवडतं पेय ...


ती त्याची आवड ...


...दोघांचही एकमेव शांतपणे

बसून सकाळ व संध्याकाळी एकत्र येणं ....

पुन्हा पुन्हा नवीन गोडी वाढवतं प्रेमाची ...

कधीतरी वादळं ही असतात

पण, त्या एक एक घोटासोबत

ते ही गोड होवून जातात .


तिच आवडतं पेय ...


ती त्याची आवड ...


रोज रोज तिच बनवते अन् त्याला

सकाळी सकाळी झोपेतून जागवून किंवा

संध्याकाळी थकवा दूर करण्यासाठी ...

एक प्याला तीच करते ...


तिच आवडतं पेय ...


ती त्याची आवड ....


अचानक जर ती आजारी पडली ...

तर तो तिला तिची आवड मोठ्या

परिश्रमाने सादर करतो...

अन् त्यात विरघळलेल्या साखरेसोबत

तिला बळ मिळतं

पुन्हा उभी राहून दुसऱ्याच क्षणी

त्याला तिची आवड सादर करण्यासाठी ....


त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी ...

त्याच्यावरील प्रेमासाठी ....

एक चाय की प्याली ...

दोनो संग....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance