नवरोज ( चारोळी )
नवरोज ( चारोळी )
1 min
406
झोराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार म्हणती
नवरोज वर्षाच्या पहिल्या दिवसाला
नव सृष्टीच सजली जणू भोवताली
अग्यारीत पतेती शुभेच्छा वर्षावाला