निशब्द
निशब्द
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले ओठांवरचे
मग निशब्द असा मन झाला..२..
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
या जीवनाच्या घटीत गोष्टी आठवणी मज येता
डोळ्यांमधुनी अश्रू थिपकले मन आजही भरून आला
शब्द संपले आवडीचे ..२..
मग निशब्द असा मन झाला
आजवरी मी लिहित आलो ते स्वप्न शब्द मनाचे
त्या शब्दातुनी व्यक्त होणारे प्रेम या जीवनाचे
शब्द संपले लिहिण्याचे ..२..
मग निशब्द असा मन झाला
प्रेम करता अपूर्ण माझे जीवन संपून जावे
जीवनामध्ये उणीव सारखी तुझीच रडवीत आहे
शब्द संपले आठ्वणींचे ..२..
मग निशब्द असा मन झाला
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले जीवनातले ..२..
मग निशब्द असा मन झाला
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला.