विद्वत्ता ( चारोळी )
विद्वत्ता ( चारोळी )
1 min
361
केवळ वाचाळता
विद्वत्ता होत नाही
संयम, शांत, निर्भिडता
तेथे विद्वत्ता सदा राही
केवळ वाचाळता
विद्वत्ता होत नाही
संयम, शांत, निर्भिडता
तेथे विद्वत्ता सदा राही