सुवासिनीचे लेणे ( चारोळी )
सुवासिनीचे लेणे ( चारोळी )
1 min
657
काठपदराचे लुगडे न् चोळी
पदर आजही डोईवरच घेते
सुवासिनीचे लेणे ते कपाळी
आयुष्य माझ्या धन्याचे मागते