प्रित ( चित्रचारोळी )
प्रित ( चित्रचारोळी )
1 min
374
तू जवळी अशी अलगद अन्
लाज दडे ग तुझ्या डोळ्यात
श्वासास साद श्वासाची अन्
प्रित दृढ होतेय अशी हृदयात