Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अस्मिता...!

अस्मिता...!

1 min
417



कविता माझी

एकदा तरी पाहून घ्या

एकदा तरी वाचून घ्या

समजत नसेल 

तर सोडून द्या

आवडत नसेल 

तर फेकून द्या


एवढं तरी 

समजून घ्या

थोडं थोडं 

उमजून घ्या


धारदार अर्थपूर्ण

सारं कोठे असतं...?

दिसतं तसं नसतं

म्हणून जग फसतं...!

असणं नसणं

हे आपलंच मत असतं

दृष्टी तशी सृष्टी

हे काही खोटं नसतं....!


Rate this content
Log in