Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Classics

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Classics

कर्मभाग साधन्यास...

कर्मभाग साधन्यास...

1 min
363

कर्मभाग साधन्यास...

कर्मभाग साधन्यास 

त्याच्या छायेसमान फिरतो

बॉसच्या अवती-भोवती

कधी बॉसपेक्षा लहान

तर कधी बॉसपेक्षा मोठी

कधी बॉसच्या उजवीकडे

तर कधी बॉसच्या डावीकडे

फिरत राहते छाया त्याच्याच केंद्रबिंदुतुन

अन् कर्मभागाचा मोबदला हाती लागतो 

छायेच्या आकारा-विकारा समान

कधी इतका अंहकारी बनतो

बॉसची शून्य छाया घेऊन

विसरून जातो स्वतःलाच

वाटतं आपला कर्मभाग आपण पूर्ण साधला

पण छे...

शून्य छायेमुळे 

कार्यभाग-कर्मभाग शून्यच 

हाती लागला 

व 

स्वत:चे अस्तित्वपण गमावून बसला!!!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics