Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

आठवण बालपणीची

आठवण बालपणीची

1 min
258


मनसोक्त खुप हसायचे

विद्यार्जन करायचे

सवंगडीसवे भांडायचे

काळजात ही वसवायचे....


पुन्हा मिळेल का असे

निरागस साधे बालपण

तो आईचा ममतेचा पदर

ते निखळ समृद्ध जिवन......


बालपणीचा अतुलित आनंद

विसरता नाही विसरत

हरवले आता माझे बालपण

पुन्हा बालपण देगा देवा तू मस्त।।


जीवनातल्या मधुर स्मृती

साठवूनी मनी गोड आठवणी

गेला तो काळ गेला आता

वांरवांर येतसे मजला ग्लानी।।


खेळणे मस्त खाणे मस्त

चिंता रहित जीवन जगणे

नदिवर जावून छान पोहने

कसे विसरु ते रडणे-पडणे।।


आठवण माझी बालपणीची 

आजही आहे ह्रदयात

लपून छपून नदिवर जायचे

खुप खेळायचो फवारे तूडवत ।।


Rate this content
Log in