सखी साथ दे
सखी साथ दे
खुशी से सखी तू मुझे हाथ दे ।
अशा चांदराती मला साथ दे ।।
घडी दो घडी की युंही बात क्या ।
सुखाच्या क्षणांची गं बरसात दे ।।
जमाना हमेशा जले याद में ।
अशी खास रंगीन ही रात दे ।।
बनाया तुझे खास मेरे लिये ।
जगाची तमा तू लिलावात दे ।।
लगा दी जरासी तुने आग जो।
विझावी, अशी प्रीत स्पर्शात दे ।।
कहाँ था ठिकाना सखी प्यार का ।
विसावा जरासाच स्वप्नात दे ।।