Achala Dharap

Inspirational

4  

Achala Dharap

Inspirational

यश (अलक)

यश (अलक)

1 min
427


  डाॅक्टर बनण्याची महत्वाकांक्षा मनी बाळगून तो खूप अभ्यास करतं होता. पण मेडिकल एंटरन्स मधे त्याला यश आले नाही. परत परीक्षा देऊन एकदा प्रयत्न करावा या त्याच्या निर्णयाला पालक संमती देतील की नाही अशी त्याला भीती वाटतं होती. 

त्याचा निर्णय बाबांना सांगितल्यावर बाबा म्हणाले,' वाघाला सुध्दा एक शिकार करायला प्रयत्न करावेच लागतात .'


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational