Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Akshata alias shubhada Tirodkar

Others


3  

Akshata alias shubhada Tirodkar

Others


संवाद

संवाद

3 mins 574 3 mins 574

"ये ऐक ना मगासपासून मी आपली एकटीच बडबडते आणि तू काहीच रिस्पॉन्स देत नाही आहेस एव्हडं काय आहे त्या मोबाईल मध्ये जो एवढा गडून गेलास" अनु वैतागून म्हणाली "काही नाही ग गेम खेळत आहे तुला माहित आहे का आमच्या ऑफिस कलीग मध्ये मीच जास्त लेवल पार गेली आहे यू ना हाव आ एम स्मार्ट" अमित ऐटीत म्हणाला

"काय ती गेम तुला माझ्या बरोबर बोलायला सुद्धा वेळ नाही अनु उतरली.


"ओह्ह आज तुज व्हाट्सअँप ग्रुप थंड आहे वाटत म्हूणन चिडचिड नाहीतर एवढ्यात तू किती गडून जाते कि समोर ओरडलं तरी ऐकू येत नाही अमित म्हणाला... एवढ्यात अनुच्या मोबाईलवर मेसेज टपकला आणि अनु मोबाईलात रंगून गेली.


हे चित्र मिस्टर आणि मिसेस देवधरच्या घरात नेहमी दिसायचं... दोघेही नोकरी करणारे संध्याकाळी परतले कि आपल्या आपल्या विश्वात रमणारे


असेच दिवस चाले होते आणि त्या दिवशी अमित ला तिच्या आईचा फोन आला कि ती काही दिवस त्याची आजी अमित कडे राहायला येणार खूप दिवसांनी आजीला भेटणार म्हूणन अमित खूप खूष झाला किती दिवस तो आजीला बोलवत होता त्याने लगेच अनुला सांगितले ...दोघे हि आजीला भेटण्यासाठी खूप उत्साहीत होते


तो दिवस उजाडला आजीला आण्यासाठी अमित बसस्टॅण्ड वर पोहोचला. तोपर्यंत अनुने जेवण तयार गेले आजी घरी पोहोचली तिघांनी मिळून जेवण केले असेच दोन दिवस गेले दोघांचं मोबाइल प्रेम आजीच्या लक्षात आलं होत आल्यापासून ती पाहत होती ते दोघे आपल्या विश्वात रमायची बोलणं फक्त कामापुरतं जेवताना सुद्धा मोबाईलवर बोटे फिरायची पण जाऊ ते मॉडर्न मुलं आहेत म्हूणन आजी गप्प बसली त्या दिवशी दोघे हि ऑफिस मधून परतले दोघा साठी आजीने चहा आणि भजी बनवली होती दोघे आल्यावर आजीने चहा कपात ओतला भजी प्लेट मध्ये घेऊन हॉल मध्ये आली पाहत तर अमित मोबाइलला मध्ये घुसलेला "अरे ठेव तो जरा बाजूला आणि चहा पी "आजीने अनुला हाक मारली अनु हि रूम मधून फ्रेश होऊन मोबाईल वर पहाता बाहेर आली आजी म्हणाली चला गरमा गरम भजी आणि चहा प्या तिघांनी मिळून चहा घेतला.


रात्रीच जेवण झालं अमित सोफ्यावर लोळत मोबाइलला वर गेम खेळत होता .अनु आजीच्या समोर खुर्चीवर बसलेली पण आजीच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते उगीच हा हू तीच चालू होत तीही मोबाइल वर पाहून वेगवेगळे एक्स्प्रेशन देत होती आजी हे चित्र आल्या पासून पाहत होती आज मात्र आजीला राहवलं नाही ती नि अमितच्या हातातला मोबाइल काडून घेतला आणि ठणकावून म्हणाली "मला तुमा दोघा बरोबर बोलायचं आहे" आजीचा आवाज ऐकून अनु ने आजीला विचारले आजी "काय झालं आमचं काय चुकलं का ?"आजी म्हणाली " नाही बाळांनो चुकलं नाही चुकत आहात तुम्ही "अमित उतरला "म्हणजे आजी"


"बाळांनो मी आल्यापासून पहाते काय चाललंय तुमच्या आयुष्यात का एवढे तुम्ही त्या मोबाईल मध्ये गुंतला आहात कि तुम्हाला एकमेकांशी बोलायला हि वेळ नाही जेवताना सुद्धा मोबाइलला शेजारी मोबाइलवर पाहत मुकाट्याने जेवणे काय ताटात वाढलाय ते सुद्धा माहित असते कि नाही देव जाणे मला काळजी वाटते रे तुमची म्हूणन आज ठरवलं कि बोलायचं सवांद जेव्हा थांबतो ना तेव्हा प्रेम नाही राहत "


"आजी तू कशाला काळजी करतेस आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे ", अमित म्हणाला


"बाळा प्रेम किती आहे हे फक्त बोलून नाही चालत आमच्या वेळी आजच्या सारख्या सुविधा नव्हत्या मॉडर्न नव्हतो आम्ही पण संवाद होता आमच नातं बळकट करण्यासाठी संध्यकाळची चहा तुमच्या आजोबा बरोबर घेताना त्याच्या दिवसभराच्या कामाच्या थकवा भासायचा जेवण सुद्धा गप्पा गोष्टीत जायचं एकमेकांना काय हवं नको ताटात ते

प्रामुख्यानं पाहिलं जायचं एकमेकाना वेळ दिला जायचा पण तुमचं आयुष्य जे चालय ते बघून वाईट वाटले दिवसभर काम करून येतात चहा जेवण आपल्या विश्वात न काही बोलणं न काही सांगणं आणि काय त्या मोबाइल मध्ये एवढे घुसता रे मी मोबाईल ला वाईट म्हणत नाही आजची गरज आहे मोबाइल पण त्याच्या उपयोग किती करावा कि नाही

हे आपण ठरवाव ना अरे नातं हे नाजूक असत त्याला प्रेम माया सवांद ह्याचा सहवास असावा लागतो कुठल्याही नात्यात सवांद हा महत्वाचा असतो सवांद नसला तर आपलेपणा कसा वाटणार...


आजीचं बोलणं अमित आणि अनु ऐकताऐकता दोघांनी मोबाइल स्वीच ऑफ केला.


Rate this content
Log in