Revati Shinde

Inspirational

3  

Revati Shinde

Inspirational

पती पत्नी

पती पत्नी

1 min
222


पती पत्नीचे नाते फार वेगळे असते. त्यात मैत्री असते, प्रेम असते, ओढ असते आणि कर्तव्यही असते. बंधन असते पण ते पवित्र असते. मर्यादा असते पण त्यांतही एकमेकांबद्दल आदर आणि काळजी असते. 


अशा या बंधनात पुन्हा पुन्हा अडकावेसे वाटते पण हे नवीन नाते जपताना जुनी नाती तुटणार नाहीत याकडेही लक्ष द्यावे लागते. सुवर्णमध्य साधावा लागतो. हे रेशमी बंध दोघांनीही जपायचे असतात. संसारात नमते घ्यायचे असते. एकमेकांना सांभाळून घ्यायचे असते. 


या गाठी स्वर्गात जुळतात पण त्याचे रेशमी धागे आपणच जिवापाड जपायचे असतात तरच ते नाते टिकते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational