Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

नवरात्र

नवरात्र

1 min
225


मागील वर्षी नवरात्रात देवीच्या दर्शनाला गर्दी होती .कुणी फुलं,हार देवीला वाहत होती.कुणी जाताना भुकेले बसलेल्यांना पैसे टाकीत होते. दोन्ही निर्माल्यच,एक सुकणारं, दुसरं सुखावणारं.देवात माणूस शोधावा व माणसात देव शोधावा.

यावर्षी देऊळ बंद असल्याने ना समर्पण ना निर्माल्य. योग्य ठिकाणी समर्पण असेल तरच निर्माल्याला अर्थ आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract