Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

नाव

नाव

1 min
193


" आत्ता खाली पडल्या असता तर जीव गेला असता ना तुमचा."


"तेच तर करत होते मी ." 


"अरे वा! आपण एकाच नावेतील प्रवासी आहोत असे दिसते."


"म्हणजे तुम्ही सुद्धा?"


 अशी ही त्यांची पहिली भेट. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या आणि दोघांची संसाररूपी नाव पुढे पुढेच जात राहिली. 



Rate this content
Log in