The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Shubhankar Malekar XII C 360

Others

4.0  

Shubhankar Malekar XII C 360

Others

कॉलेज 2

कॉलेज 2

3 mins
321


   कॉलेज सुरु होऊन काही दिवस उलटून गेले.माझे खुप मित्र तयार झाले.आमचा एक Group तयार झाला होता.त्यात आम्ही पाच जण होतो.त्यातला परेश सगळ्यात हुशार,कुणाल एकदम शांत पण अभ्यासात थोडा कमी होतं,हर्ष एकदम सुशील,सुंदर,गुणवान ,राज खुप मस्ती खोर प्रत्येकाची टिंगल करणार आणि मी.

 

     एक दिवशी आम्ही दररोज प्रमाणे कॉलेजला आलो. थोडे lecture झाले पण काही lecture off होते.मग आम्ही विचार केला के जरा कॉलेजच्या कैंपसमध्ये फिरू.फिरता फिरता आमच्या मनात विचार आला की आपल्या मधे सगळ्यात तेज,वेगवान,चपळ कोण आहे.हे जाणुन घेण्यासाठी आम्ही सगळ्यानी धावण्याची शर्यत लावली. आम्ही लवकर कॉलेज च्या ग्राउंड वर येउन पोहोचलो. आम्ही सगळ्यानी ठरवला कॉलेज च्या ह्या टोका पासुन त्या टोका पर्यंत जो पहिल्यांदा पोहचेल तो आपल्या group मधला सगळ्यात चपळ आणि वेगवान ठरेल.


      आम्ही सगळे एका रांगेत उभे राहिलो. मी get set go बोलताच आम्ही सगळे एक साथ पळालो. परेश सगळ्यात पुढे त्याच्या मागे मी माझ्या मागे कुणाल ,हर्ष आणि राज.पळता पळता परेश च्या समोर एक मुलगी आली त्या दोघची टक्कर झाली.आम्ही झट्क्यात थांबलो.परेश आणि ती मुलगी जमिनिवर पडले.ती मुलगी उठुन परेश ला खुप बोलली. आम्ही सगळे तीला sorry बोललो म्हणून ती तिथून निघुन गेली.पण परेश ला खुप लागला होता आणि तो दुखी पण होता.आम्ही मग त्याला समजावला पण तो काही ऐकेना मग आम्ही काही वेळानी घरी गेलो.


      पुढच्या दिवशी आम्ही कॉलेजला आलो. परेश अजुन नाराज होता.आम्ही त्याला विचारल तू का इतका नाराज आहेस? तो म्हणाला “मला कोणतीही मुलगी इतका बोलली नव्हती” आम्ही त्याला बोललो एक काम कर तुला वाटतय तर तू परत जाऊन माफी माग. तो बोलला “ठिक आहे पण कसा?” ती कुठे भेटणार आता आपल्याला.तेवढ्यात राज बोलला “त्याच जागेवर त्याच वेळी.”


      मग आम्ही त्याच वेळी त्या जागेवर पोहचलो. खुप वाट पहिली ती आलीच नाही. मग आम्ही परत आमच्या वर्गात निघालो तेवढ्यातच ती समोरुन येताना दिसली.आम्ही परेश ला बोलला जा लवकर सॉरी बोलून ये. तो तिच्या जवळ गेला ती त्याला दुर्लक्ष करुन पुढे जावू लागली.परेश परत तिच्या जवळ गेला.( परेश आणि तिच्यातला संवाद)

 परेश= “sorry”

 ती= “काय?”

परेश= “काल तुला चुकून धावता धावता धक्का लागला.त्याच्या साठी sorry.तू गैरसमज करुन घेऊ नकोस”

ती= “its ok .मी काल जरा खुपच बोलली तुला.sorry मी तुमचा बोलना लपुन ऐकलं.तुला खुप वाईट वाटला.”

 परेश= “हो मला खुप वाईट वाटला कारण मी अजुन कोणत्या ही मुलीला दुखावला नव्हता.sorry.”

 ती= “its ok.तुझं नाव काय आहे? कोणत्या division मध्ये आहेस तू?” परेश= “माझे नाव परेश आणि तुझं नाव काय? मी c division मध्ये आणि तू?”

 ती= “माझे नाव वैशाली,मी B division मध्ये आहे.(हात पुढे करुन)friends”

परेश= “friends”(तिच्याशी हात मिळवून) ती= “चल bye नंतर भेटू lecture सुरु होईल.”

परेश= “bye”

 (ती गेली आम्ही सगळे परेश कडे धावत गलो)

 काय रे काय बोलली?, केला का माफ?

तो बोलला “हो केला माफ”

त्याने सगळं आम्हाला सांगितलं.

मग आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि वर्गात गेलो.


Rate this content
Log in