Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

खात्री

खात्री

1 min
662


"आजोबा! मी आता कुठ्ठे कुठ्ठे जाणार नाही. आपले हे कौलारू घर, अंगण, हिरवीगार झाडं, शेती, बैलजोडी, गाय वासरू हे सारेच किती छान आहे.

" बाबा! राहूया ना आपण इथे. अभ्यास करीन की मी

ऑनलाईन. "

" हो रे बाळा! आपण इथेच राहू. "

कारण त्याची नोकरी जाऊन एक वर्ष झाले होते आणि काळ्या आईला जीव लावला तर ती कधीच उपाशी ठेवणार नाही याची त्याला खात्री होती.


Rate this content
Log in