जोडीदार
जोडीदार
जोडीदार हा आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.जर चुकीचा जोडीदार मिळाला तर जिवन प्रवास उद्ध्वस्त होऊन जातो.तोच जोडीदार योग्य आणि समजदार निवडला असता जीवनात येणारे चढ उतार हसत खेळत निघून जातात. कुठल्याही अपेक्षा न ठेवता ठीकणार नातं म्हणजे नवरा बायकोचं. रुसवे फुगवे,भांडणे,अबोला, धरणारी नवरा बायको हे एका प्रेमळ हाकेने सगळा राग विसरून एकत्र येतात. असे नवरा बायको शेवटपर्यंत साथ द्यायला तयार असतात.कधीही त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. एकमेकांच्या आयुष्यात त्यांनी हक्काची जागा निर्माण केलेली असते. ती त्यांची हक्काची जागा निर्माण करतात.
