Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

दीपावली

दीपावली

1 min
83


   लक्ष लक्ष दीप घेवूनी दीपावली आली लक्ष्मीच्या पावलांनी. दीपावली म्हणजे दिव्यांचा सण.दीपावली म्हणजे घराची,अंगणाची स्वच्छता.दीपावली म्हणचे रांगोळीची सजावट.दीपावली म्हणजे मोती साबणाचा मनसोक्त वापर.दीपावली म्हणजे पहाटे उठून उटण्याचा वापर सुगंधीत वातावरण लाभ.दीपावली म्हणजे मनसोक्त फराळाचा आस्वाद.

   दीपावली म्हणजे दाराला नवतोरणाचे कोंदण.

दीपावली म्हणजे लायटिंग आरास.दीपावली म्हणजे अभ्यंगस्नान...सजना सजणीचे प्रेम ,माया देखण रूप.

दीपावली म्हणजे गुरूजनांचा आदर करणे.

अशा या दीपावलीला आपण समाजाचे ॠण फेडावे.समाजातील अनाथ बालके,वृद्धांची सेवा करावी.अनाथांना कपडे,मिठाईचे वाटप करावे.मनाला एक वेगळीच शांतता मिळते.

   बघा करून समाजातील या घटकांसाठी.


Rate this content
Log in