दहावा दिवस 03/04/2020
दहावा दिवस 03/04/2020

1 min

359
आज दहावा दिवस. शाळेपासून दूर राहिल्याने शाळेतल्या विदयार्थ्यांची आठवण यायला लागली. शाळेतील मुलांचा गोंगाट न ऐकल्यामुळे काहीतरी सुन सुन वाटत होतं. मुलांना प्रश्न मंजुषा देवून जरा मनोरंजन करु असा विचार डोक्यात आला आणि मी google form वर प्रश्नमंजुषा तयार केली आणि वर्गाच्या whats app group वर पाठवली दिवसभर याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 100 % विद्यार्थी यात सहभागी झाले.