Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

अस्तित्व...

अस्तित्व...

1 min
125


अस्तित्व... 


खूप कष्टाने त्यांनी हा संसार उभा केला होता. पै पै जमवून घर बांधले मुलांना छान उच्च शिक्षण दिले. 

मुलीचे लग्न केले. पण आता त्या दोघांचे अस्तित्व घरात असून नसल्यासारखेच होते. 


पूर्वी दोघेही नोकरीत असल्याने दोघांचीही पेंशन यायची.


मुलाशी संवाद मात्र पेंशन आणण्याच्या दिवशीच व्हायचा आणि त्यांना त्यांचे अस्तित्व जाणवायचे. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy