Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

अलक

अलक

1 min
189


 मुले परदेशात स्थायिक झाली होती. तो निवृत्त झाला होता.बायको असेपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं.

महिन्यापूर्वी बायको स्वर्गवासी झाल्यावर त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं. मुले त्यांच्या व्यापात दंग असल्याने फोन करत नव्हते.

  आता त्याला आईचं फोन वर झालेलं बोलणं आठवल अरे, निदान आठवड्यातून एकदा तरी विचारपूस करत जा.



Rate this content
Log in