निर्णय तिचा होता, तिच्यासाठी.....आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती. उडण्यासाठी
नचिकेतचं हे निर्णय ऐकून रिया खूप खुश झाली आणि इंदूच्या हि चेहऱ्यावर हसू उमललं.
आता खरा श्रीकृष्ण येऊदे अनन्या. किती दिवस परीला कृष्ण बनवणार आहेस?
शिक्षकाच्या हातून देशाचे नागरिक घडवले जातात.
तर सध्या हे त्रिकुट (बायको-आई-बाबा) माझे बोलणे किंवा साधे फोन करणे होत नाही म्हणून माझ्याविषयी बोलायचं मेतकूट साधतात.
नुसतेच सत्याग्रह आणि मोर्चे यापेक्षा स्त्रियांच्या हातात हत्यारे देऊन त्यांना रणरागिणी म्हणून सिद्ध केले.