काऊ चिऊताईच्या गोष्टीतून बोध
जीवनात हेच क्षण आम्हाला आयुष्य जगायला शिकवतात हो आणि तेच महत्वाचे क्षण आठणीत नेहमी असावेत.
आपल्या आयुष्याबरोबर इतरांच्या आयुष्यातील प्रवास सुखकर करतो ते माध्यम म्हणजे ज्ञान होय.