STORYMIRROR
शुभेच्छ...
शुभेच्छा देऊनी...
शुभेच्छा...
“
शुभेच्छा देऊनी प्रेम दिले तुम्ही
आज मी जाहलो धन्य किती,
कृतज्ञतेचे भाव मनातूनी
व्यक्त मी करतो तुमच्याप्रती
✒ सतीश शिवा कांबळे
”
172
More marathi quote from SATISH KAMBLE
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App