“
*प्रेम*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मनाचं मनाशी अतुट नातं
आत्मानंदाचा एकमेव मार्ग,
प्रेम म्हणजे दूसरं काय हो
पृथ्वीवरचा हाच असे स्वर्ग....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रेमाच्या जगात सदैव नांदावं
सजीव-निर्जिव साऱ्यांवर करावं
प्रेमाच्या जादूई सरीत मग
प्रत्येक क्षणास धुंद करावं...
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
श्रीम.जया वि.घुगे-मुंडे
परळी वैजनाथ, बीड
”