STORYMIRROR
प्रेम...
प्रेम एक रेशीम...
प्रेम एक...
“
प्रेम एक रेशीम बंधन
एकमेकांना बांधून ठेवणारे
एकमेकांवरुन जीव ओवाळून टाकणारे
आयुष्यभर जीवाला जीव देणारे
असे जन्मोजन्मीचे अतूट बंधन
सौ मनीषा आवेकर
”
705
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App