STORYMIRROR
प्रेम...
प्रेम दोन्हीकडून...
प्रेम...
“
प्रेम दोन्हीकडून लागते
एकतर्फी प्रेम विलयाला जाते
दोन्हीकडूनही प्रेम असेल तरच
गंगा-यमुनेचा संगम होऊन
प्रेमगंगा दुथडी भरुन वाहते
सौ मनीषा आवेकर
”
145
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App