STORYMIRROR
माणसात...
माणसात माणुसकी...
माणसात...
“
माणसात माणुसकी असावी
अमानुषपणा नसावा,
स्वर्गासारखा पवित्र
मानवी समाज दिसावा
सर्व जगात महान
माझा भारत देश असावा...
”
162
More marathi quote from " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.
Download StoryMirror App