STORYMIRROR

जायचे जिथे...

जायचे जिथे होते पोचलो तिथे नाही पाहिला जरी थांबा थांबलो तिथे नाही रोज चालतो आहे धावणे सुरू आहे ध्येय गाठणे होते धावलो तिथे नाही पंडित वराडे, औरंगाबाद

By Pandit Warade
 255


More marathi quote from Pandit Warade
1 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract