STORYMIRROR
Hug...
Hug day
मिठी...
Hug...
“
Hug day
मिठी प्रेमाची आईची
धरी सोनुल्याला जवळी
बक्षिस घेऊनी येताना
मातेला मिठी मारी
मिठी प्रेमिकांची प्रीतीची
प्रणयाचे गुंजन करी
सौ मनीषा आवेकर
”
235
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App