STORYMIRROR
आईचा...
आईचा हात डोईवर...
आईचा हात...
“
आईचा हात डोईवर
फिरे मूल दूर जातांना
जीव तिचाही हुरहूरतो
ती कातरवेळ होतांना
पंडित वराडे, औरंगाबाद
१६.०५.२०२०
”
69
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App