विश्रांती मनाला
विश्रांती मनाला
जगताना थोडं
घ्यावा तो विसावा
मन आणि डोकं
एकाग्र करावा
कामाच्या व्यापात
गुंतलेले मन
थोडं विसाव्याचा
असावा जीवन
खेळ कल्पनांचा
असंख्य विचार
डोक्यावर ताण
माणूस बेजार
ताण तणावात
विश्रांती मिळावी
शांत व्हावं मन
आशा बाळगावी
मनाला मिळावी
थोडीशी विश्रांती
ताण मुक्त जगी
असो त्याची भ्रांती