Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malati Semale

Inspirational

2  

Malati Semale

Inspirational

विरह

विरह

1 min
7.0K


 

विरह नको राया आता

जगणे कठीण होईल माझे

साथ तुझी हवी मला

वाहण्या संसाराचे ओझे

प्रित तुझी फुलवी मला

गोड तुझ्या त्या क्षणाला

विरहात तुझ्या कशी

सांभाळू रे मी मनाला

साथ ही सात जन्माची

वचन दिले अग्नी साक्षीला

विरहात नको पाडूस रे

एकट्या माझ्या जिवाला

महत्त्व नसेल माझे तेव्हा

तू घरी नसतांना

जगने कठीण होईल

विरहात तुझ्या असतांना

साथ तुझी सदा लाभण्या

पार्थना करते ईश्वराला

दूर नको लोटूस कधी

माझ्या प्रिय पतीरायाला

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational