Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangam Pipe Line Wala

Inspirational

3  

Sangam Pipe Line Wala

Inspirational

विचारता येते नाही

विचारता येते नाही

1 min
521


पहिल्यांदा तू होकार ना दिला

दुसऱ्यांदा मला विचारता येत नाही.....


स्वप्नं मी परीचे पाहतो

परीला मिळवता येत नाही

पहिल्यांदा तू होकार ना दिला

दुसऱ्यांदा मला विचारता येत नाही.....


हात धरू तूझा हिंमत तर खूप

आवडलं मला तुझ साधं भोळ रूप

प्रेम तर तुझ्यावर करतो मागे फिरता येत नाही.....


मी कधीच खोट बोले ना

तूझा रुबाब खूप तुझ मन डोले ना

राग जर आला मी कोणाला पाणी पाजत नाही.....


सोड नखरे तू इतकी भारी ना

तुझ्यात हरवल्या माझ्या दिशा चारी ना

आवडलीस तू तूला पाहून मी मिश्या आवळत नाही.....


मागे पुढे तुझ्या फिरतात लबाड

रोज मुली लावतात माझ्याशी प्रेमाचं जुगाड़

संगम समोरून वार करतो मागे कोणाच्या बोलत नाही.....


ऐकीवर मरतो ती माझी राणी

अशी पाईप लाईन वाल्याची कहाणी

ना मी कबुतरा सारख जो ईकडे तिकडे उडत नाही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational