Priti Dabade

Others


3  

Priti Dabade

Others


वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंग

1 min 11.7K 1 min 11.7K

आहे ऑलिम्पिक खेळ वेटलिफ्टिंग 

जो आहे खूप इंटरेस्टिंग

स्नायू होतात बळकट

शरीर दिसते दणकट

शरीरातून टपकतो घाम फार

अतिरिक्त चरबीचा करतो कमी भार


Rate this content
Log in