वाट पाहते
वाट पाहते
1 min
229
वाट पाहते मी त्या क्षणाची
क्षणात न सुचलेल्या त्या शब्दाची
शब्दाविना तुला उमजलेल्या भावनांची
वाट पाहते मी तुझी होण्याची
तुझी होऊन परत एकदा तुझ्यामध्ये हरवण्याची