Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Romance

4.6  

Savita Kale

Romance

वाट मी पाहतो

वाट मी पाहतो

1 min
299


तुझेच गाणे ओठांवर

घेऊन रोज गुणगुणतो

सुन्या मैफिलीत माझ्या

गीत तुझे शोधतो


पापणी माझी न लवता

तुझ्याकडेच पाहतो

नजरानजर झाल्यावर

सारवासारव करतो


केसात तुझ्या गजरा

जरी स्वप्नात मी माळतो

सुगंध माझ्या प्रीतीचा

अंतरात दरवळतो


आठवणींच्या चांदण्या

मनामध्ये कोंदतो

प्रेमाच्या श्रावणात

ओलाचिंब भिजतो


न सांगता प्रीत कळावी

वाट याची पाहतो

दिवस येईल नक्की तो

मनास मी समजावतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance