Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Deokule

Tragedy

2  

Sunil Deokule

Tragedy

तूही तशीच

तूही तशीच

1 min
1.2K


कधी मला भेटशील असे वाटले नव्हते

मला अशी टोकशील असे वाटले नव्हते

गर्दीत आधी खुप भेटल्या होत्या तशा

तूही तशीच असशील असे वाटले नव्हते

तोंड रंगवणा-या पहातो मी रस्तोरस्ती

तूही अशीच नटशील असे वाटले नव्हते

पैसा पाहून गटतात सौंदर्याच्या खाणी

तूही तशीच पटशील असे वाटले नव्हते

कफल्लकाला नसतोच आधार कुणाचा

तूही अशीच कटशील असे वाटले नव्हते


Rate this content
Log in