Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suhas Bokare

Thriller Others

3  

Suhas Bokare

Thriller Others

तू माझ्या पाठीशी आहे

तू माझ्या पाठीशी आहे

1 min
367


माझा तंटा भाग्याच्या काठीशी आहे

भाग्यच माझे! तू माझ्या पाठीशी आहे


मृत्यूची भीतीही ज्या स्वप्नांना नाही 

त्या स्वप्नांची टोळीही गाठीशी आहे


संघर्षांचे माझ्या श्वासांशी जे नाते

दोस्ती माझी त्या रेशिमगाठीशी आहे


नादीही माझ्या कोणी नाही लागावे 

नाते माझे ते मायमराठीशी आहे


चाकूच्या वारांनी बाजूला थांबावे 

गाठीभेटी प्रेमाच्या लाठीशी आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller