तू माझाच ना
तू माझाच ना
1 min
342
सांग तू माझाच ना
छळे आठवण क्षणाक्षणा
राहू कशी मी रे तुजवीणा
सांग तु माझा नी मी तुझीच ना
सांग तू माझाच ना
छळे आठवण क्षणाक्षणा
राहू कशी मी रे तुजवीणा
सांग तु माझा नी मी तुझीच ना