Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

आ. वि. कामिरे

Others

4  

आ. वि. कामिरे

Others

तुमचा न पाहीलेला चेहरा

तुमचा न पाहीलेला चेहरा

1 min
309


सोबत तुमच्या होतो इतके वर्षे कळले कसे नाही मला

तुमच्या बोलण्यामागचं अर्थ लागला वेळ समजायला

बोलले जरी तुम्ही काही

तरी त्यातले वाईटच मी नेहमी पाही

तुमच्याकडे कधी नाही पाहीले आपुलकीने

तरी वागावलात तुम्ही मला नेहमीच लाडाने

आता काय बोलू नि किती बोलू शब्दच फुटेना मला

वडील म्हणजे नेमके काय हे आता कळले मला

प्रत्येक चांगले कामास माझ्या देता तुम्ही प्रोत्साहन

आणि प्रत्येक दुःखाच्या प्रसंगी देता मला आश्वासन

खरच पप्पा कौतुक करु किती ते आहे कमीच

आणि तुम्हाला समजण्यास मागे पडलो मीच

जेव्हा येते संकट माझ्यावर

तेव्हा तुम्हीच ते झेलता स्वतावर

तुम्हीच माझ्या आयुष्यातले आहात ध्रुवतारा

जो उत्तम मार्ग दाखवतो खरा

परंतु खंत वाटतेय ते याची

मी कधीच नाही ओळखू शकलो तुमचा न पाहीलेला चेहरा


Rate this content
Log in