Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

3  

Rakesh More

Romance Tragedy

तुझ्यावर प्रेम करताना

तुझ्यावर प्रेम करताना

1 min
177


तुझ्यावर प्रेम करताना 

कसर काही राहिली नाही 

जशी वेदना तू दिलीस 

जन्मात कधी साहिली नाही || 0 ||


प्रेमाची भाषा कळत असावी 

तुझ्याकडून अपेक्षा होती 

शून्यामात्र तुझ्याकडून 

मला तर उपेक्षा होती 

प्रेम निभावण्याची इच्छा तुझी 

तपासून मी पहिली नाही 

जशी वेदना तू दिलीस 

जन्मात कधी साहिली नाही || 1 ||


चिंता आणि चिता 

दोन्हीची तू व्यवस्था केलीस 

दयनीय आणि वाईट अशी 

तू माझी अवस्था केलीस 

इतकी चिंता उभ्या जन्मात 

मी कधी वाहिली नाही 

जशी वेदना तू दिलीस 

जन्मात कधी साहिली नाही || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance