तुझं माझं प्रेम
तुझं माझं प्रेम
1 min
208
तुझं माझं प्रेम
शब्दात मांडू कसे
दूर किती राहतोस
तुझ्यासंगे भांडू कसे
तुझं माझं प्रेम
व्यक्त करू कसे
तुला भेटल्याविना
मी मरु कसे
तुझं माझं प्रेम
त्यांना समजेल कसे
आपली वागण्याची
रीत उमजेल कसे
तुझं माझं प्रेम
निर्मळ वाहे गंगा
त्यांचे बोलणे ऐकून
संसार करू चंगा